🙏🙏नमस्कार , मालवणी कविता / मराठी कविता या वेबसाइटवर मी शशिकांत गुरव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे 🙏🙏

सोमवार, ६ जुलै, २०२०

मला तुझ्या शिवाय जगायचं नाही


प्रेम....शशिकांत गुरव


शुभ सकाळ ....शशिकांत गुरव


हृदयाला काय उत्तर देशील?


प्रेमात त्रास कशामूळे होतो





तुझी आठवण 




स्वस्त आहे आठवण


मला माफ कर ....शशिकांत गुरव


पावसाने शिकवलं



शुभ सकाळ - Good morning स्टेट्स


शुभ सकाळ good morning ....शशिकांत गुरव

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

उंडग्या पोरांचो उंडगो कारभार


मालवणी कविता-

"उंडग्या पोरांचो उंडगो कारभार"

..............शशिकांत गुरव

रातदिस मोबाईलात इतक्या बघततं तरी काय?
नूसता आपला टिकटॉक,हॕलो आणि हाय
गोधडेक पडलो भोकसो तेच्यात घालततं पाय
वशाड पडला तोंडार हेंच्या डोळ्याक निज नाय
कोणाकं ठावक कसलो ह्यो जडलो आजार
उंडग्या पोरांचो उंडगो कारभार

ढोपरारं फाटकी पँन्ट खांदार घेतत शेलो
दाढी हुनान हनवटेर बदामाचो टिळो
क्यास ,कल्ले  कापून बोडक्या सारखे रवततं
मिशये भादरुन कॉलेजात हिजड्या सारखे जाततं
कोणाक ठावक खयसून हाडल्यानी ह्या थ्यारं
उंडग्या पोरांचो उंडगो कारभार

बर्थडे पोरीचो इलो की कावरे बावरे होततं
गिफ्ट देवक व्हया हुनान बुडकुले राबततं
हडेतडे करुन  पैशे थोडेशे कमायततं
कमायलेले सगळे व्हरानं तेच्या बोडक्यार उडयततं
पोरीन मारल्यानं फाट्यार काय बसतत थंडगार
उंडग्या पोरांचो उंडगो कारभार

फेसबुकार पोरीची रिक्वेस्ट यवची खोटी
हावऱ्यागत गाळततं लाळ तोंडात घालतत बोटी
पोरी झाले हुशार हेंचे भायर काढतत नोटी
हेनी कशीय बोलिंग टाको तेंचे हलनत नाय बॕटी
पोरीनं केल्यानं ब्लॉक काय होतत बेजार
उंडग्या पोरांचो उंडगो कारभार

उंडगे प्वार आताचे हुशार झाले मोटे
कामधंदो सोडुन खेळततं नूसते मटके
ओपन बघुन क्लोज बघुन येततं हेंका झटके
बापूस घालता कमरेत लात दिता पाटीर फटके
कसला ह्या याड सगळो खुळ्याचो बाजार
उंडग्या पोरांचो उंडगो कारभार

घोव माझो भोळो

"घोव माझो भोळो" ..................शशिकांत गुरव इटमना झाली जल्माची, पदरात पडलो गुळो घोव माझो भोळो, तेच्यार शेजारणीचो डोळो...